मंग्या, चिंगी बरोबर बागेत बसला होता, समोर एक कुत्रा, कुत्रीचा किस घेत होता.... मंग्या (लाडात येऊन): जानू, तू रागावणार नसशील तर मी पण..... चिंगी : ठीक आहे, माझी हरकत नाही, पण कुत्री चावणार नाही ह्याची काळजी घे......
एकदा एका शिक्षकाची आदिवासी शाळेत बदली होते. तिथल्या मुलांना शिक्षक पहिला प्रश्न विचारतो : मुलांनो, तुमचे जुने शिक्षक कसे होते? सगळी मुले एका स्वरात उत्तर देतात : "स्वादिष्ट!!"
जुली फणकारतच बॉसच्या केबिन बाहेर आली, रिसेप्शनिस्ट : का ग? काय झाल? जुली : बॉस ने विचारला " आज ऑफिस अवर्स नंतर फ्री आहेस का? मी म्हटल हो...... रिसेप्शनिस्ट : वॉव, मग? जुली : कसलं वॉव आणि कसलं काय, हि ५० पान दिली टाइप करायला..
मंग्या, चिंगी बरोबर बागेत बसला होता, समोर एक कुत्रा, कुत्रीचा किस घेत होता.... मंग्या (लाडात येऊन): जानू, तू रागावणार नसशील तर मी पण..... चिंगी : ठीक आहे, माझी हरकत नाही, पण कुत्री चावणार नाही ह्याची काळजी घे......
गोपाळराव आपल्या पत्नीला रागानं म्हणाले, "अगं, आज विसूनं माझ्या पॅंटाच्या खिशातले काही पैसे चोरलेले दिसतात! कुठं गेलं ते पोरटं?" पत्नी : कमाल आहे तुमच्या अविचारीपणाची! त्या लेकरावर कशाला उगाच चोरीचा खोटा आळ घेता? मी कशावरून तुमच्या पॅंटच्या खिशात हात घातला नसेन?... गोपाळराव : तू नक्कीच खिशात हात घातलेला नाहीस, कारण त्यात ... अजून थोडेसे पैसे शिल्लक आहेत.
रजनीकांत स्वर्गाच्या दारात उभा होता, लंच टाईम असल्यामुळे चित्रगुप्त जेवायला गेला, म्हणून यम स्वतः दारात उभा होता, यमाने रजनीकांतला लगेच ओळखला, यम : तू रोबोट चा हिरो रजनीकांत ना रे.... रजनीकांत (मस्करीत) : नाही मी टायटानिकचा हिरो लिओनार्डो डीकॅप्रिओ यम (गोंधळून) : अरे चित्र्या, टायटानिक बुडाली होती कि जळाली होती ?
जुली फणकारतच बॉसच्या केबिन बाहेर आली, रिसेप्शनिस्ट : का ग? काय झाल? जुली : बॉस ने विचारला " आज ऑफिस अवर्स नंतर फ्री आहेस का? मी म्हटल हो...... रिसेप्शनिस्ट : वॉव, मग? जुली : कसलं वॉव आणि कसलं काय, हि ५० पान दिली टाइप करायला...
संता मित्राच्या पार्टी मध्ये ड्रिंक घेत उभा होता, एवढ्यात त्याच लक्ष एका सुंदर मुलीकडे गेल, संता : तू माझ्या बरोबर डान्स करशील का? मुलगी (तुच्छतेने) : मै बच्चे के साथ डान्स नही करती.... ... संता : ओह्ह... माफ कर हा, मला माहित नव्हतं तू प्रेग्नन्ट आहेस.
चिंगी कंपनी-च्या कामानिमिताने लंडनला जात होती.. एरपोर्टवर सोडायला नवरा आला होतो... तिने नवरयाला विचारले : काय आणू हो लंडन वरुन तुमच्यासाठी ? नवरा (मस्करीत) : एक गोरी चिकणी मुलगी आण ... काही न बोलता चिंगी लंडन ला निघून गेली.. दोन आठड्यानंतर नवरा चिंगीला एरपोर्ट वर आणायला गेला. ... नवरा : आणली की नाही एक गोरी चिकणी.. चिंगी (पोटवरून हात फिरवत) : आणली आहे, लंडन-चीच आहे पण मुलगी आहे की मुलगा आहे हे नतर समजेल ..
चार माणसे एका खोलीत जुगार खेळत असतात. अचानक पोलिसांची धाड पडते. पोलीस: काय रे जुगार खेळता काय? पहिला: सर, मी तर याला बर्थडे विश करायला आलो होतो. दुसरा: सर, मी तर पत्ता विचारायला आलो होतो.... तिसरा: मला पाणी हवे होते प्यायला. ... चौथ्या माणसाच्या हातात पत्ते पाहून पोलीस त्याला म्हणतो.आणि तू? तू नक्कीच जुगार खेळात असणार! चौथा: हो पण कोणाशी
पक्या : डार्लिंग, तुझ्या आयुष्यात मी पहिलाच आहे ना, ज्याने तुझं चुंबन घेतलं? चिंगी : अर्थातच सोन्या, पण मला हे कळत नाही कि सगळे जण हाच प्रश्न का विचारतात. एकदा संता वैतागून घरी आला. त्याच्या बायकोने त्याला कारण विचारल. संता : सगळे जण माझ्यावरच जोक करतात. एक तरी गोष्ट मला अशी सांग ज्यात माझा सहभाग नाही? ... बायको : मी प्रेग्नंट आहे..
माझ्या हृदयाच्या बॅन्केत
तुझं खातं उघडावं
म्हणून मनाचा मॅनेजर
तुझ्याकडे कितीदा येऊन गेला
तू म्हणालीस माझं अगोदरच
दुसरीकडे फिक्स डिपॉझीट्चं अकाऊंट आहे !
मग सखे ,
साधं करंट अकाऊंट
उघडलंस तरी चालेल मला !!
ARRANGE MARRIAGE :
2 Lacs - Shadi par
4 Lacs - Jewellery par
0.5 Lacs - Shadi ke rasamo par
It means shadi ke 3 din ka kharcha 6.5 lacs
So, 1 din ka kharcha 216666.66 and 1 hour ka 9027.77 and 1 minute ka 150.46.
LOVE MARRIAGE :
Sirf 100rs ka Stamp, 20 for notary, 50 for varmala and 10 for photo.
Total is 180.
Paisa aapka, pasand aapki aur faisla aapka.
jago grahak jago
aur apne lover ke saath bhago..............